सर्वोत्कृष्ट चेअरमन सर्वोच्च पुरस्कार

आठव्या ऑल इंडीया अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकींग सर्वच्च परीषद २०२४ पुणे, येथील वेस्टिन हॅाटेल कोरेगाव पार्क येथे दिनाक 0८-०५-20२4 रोजी आयोजीत करणयात आलेत्या परीष्‍देत मराठवाड्यातील सर्वात मोठी अग्रगन्य आणि जुनी बहूराज्यीय बँक म्हणून ओळखल्या जाणा-या व महाराष्टृसह कर्नाटक राज्यात कार्यक्षेत्र असणा-या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन सहकारमहर्षी मा.श्री.वसंतराव नागदे साहेब यांना साल-सन 2024 सालचा सहकार व बँकींग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट चेअरमन सर्वोच्च पुरस्कार समारंभ पुर्वक प्रदान करण्यात आला.